मला हेच म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या तोंडचा एखादा संवाद लिहिता तेव्हा तो कसा बोलला हे सांगणं योग्य आहे. जसं की तुम्ही 'कवा' हा शब्द सांगितलात पण बाकी भाषा शुद्ध असायलाच हवी. जेव्हा तुम्ही एखादा लेख वाचता तेव्हा त्यात अशी भाषा नको. पण आजकाल असं काही म्हटलं की लोक अंगावर येतात. तुमचीच भाषा तेवढी शुद्ध का? असं विचारतात.