त्यांनी संस्कृत - मराठीसह सर्व भारतीय भाषांचे (लिप्यांचे) संगणकीकरण केले.
ध्वन्यार्थक असल्याने देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषा या संगणकीकरणासाठी अनुकूल आहेत असे त्यांचे मत होते आणि एक लिपीतज्ञ म्हणून ते योग्यच होते.