भाषा ही काँप्युटर फ्रेंडली आहे याचा अर्थ तीत फोर्ट्रान/पास्कल सारखे प्रोग्रामिंग करता येईल असा नसून, जर तिचे नियम व शब्द संगणकाला फीड केले तर संगणक ती भाषा उत्कृष्टरित्या वापरू शकेल...... (म्हणजे, इतर भाषेतून अनुवाद करणे, नवीन लेख लिहीणे इ इ... )..असा प्रयोग कुणी नसेल केला कदाचित.... माहिती नाही.