नैनं  छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः याचा अर्थ सर्वांना माहीत आहे

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि

आणि

नैनं दहति पावकः

ही दोन वेगवेगळी वाक्ये आहेत ना? त्या वाक्यातले शब्द त्या वाक्यातच ठेवायल पाहिजेत.

अर्थात माझे संस्कृत फार चांगले नाही म्हणा.

असंस्कृत

शरू