संस्कृत फारसे येत नाही असे कबूल करत पंडितजींना परस्पर उत्तर दिल्याबद्दल ! दोन वाक्यातील शब्दांची अदलाबदल करून त्यांनी मात्र भाषेवरील प्रभुत्व प्रकट केले आहे.