२३-०१ च्या तुमच्या प्रतिसादात हे वाक्य होते प्रत्यक्षात संस्कृत अतिशय व्याकरणशुद्ध भाषा आहे व त्यात शब्दांची कशीही जुळणी केली तरी अर्थ
बदलत नाही ही निर्विवाद सत्य गोष्ट आहे‍
.  हे प्रतिपादन कुणाचे ? म्हणजे संस्कृत अतिशय व्याकरणशुद्ध भाषा आहे  वगैरे कोण  म्हणतो, धारुरकर असे म्हणतात, का तुम्ही असे म्हणता ? तुमचा प्रतिसाद वाचून मला असे वाटले कि हे तुमचे म्हणणे आहे. हा माझा समज चुकिचा असेल तर तसे सांगा. मग तुम्हाला प्रश्न विचारायचे कारण नाही. पण जर हे तुमचे म्हणणे असेल तर मात्र प्रश्न तुम्हाला आहे कि कोणतीही भाषा अतिशय व्याकरणशुद्ध असणे म्हणजे नेमके काय; व्याकरणशुद्ध वाक्ये विरुद्ध व्याकरणशुद्ध वाक्ये अशी काही उदाहरणे; . . . इत्यादी.