संस्कृत भाषा व्याकरणशुद्ध भाषा आहे हे जे मी चर्चेच्या ओघात नमूद केले त्याचा आपल्या प्रतिसादातील कोणत्याच भागाशी संबंध नाही आणि हे माझे मत कदाचित सुसंगत नसेलही. तरी कृपया आपला संवाद श्री चिन्मय धारूरकर यांच्या लेखातील मताशी संबंधित असावा एवढीच नम्र अपेक्षा!
अजूनही कळले नसल्यास क्षमस्व !