आजच पंचविसावा भाग प्रकाशनासाठी पाठवला आहे. सदर भागाची लांवी जास्त असल्याने हा अंतिम भाग करता येत नाही. तरी टंकलेखनांतर्गत असलेल्या अंतिम भागाच्या प्रकाशनासाठी धीर धरावा, ही विनंती. पंचविसावा भाग शुद्ध लेखन चिकित्सेकरिता प्रलंबित आहे, ते पूर्ण झाल्यावरच तो भाग दिसू लागेल. सदर कथेचे भाग प्रकाशित होण्यास संगणकाचे कार्य थांबल्यामुळे किंवा इतर काही कारणांनी टंकलिखित मजकूर कसा काय उडत असे  काही कळत नव्हते. त्यामुळे मध्यंतरी दोन तीन महिने फुकट गेले. त्यावद्दक क्षमस्व.