आपल्या प्रवासवर्णनाची भाषा साधी असते तरीही ते वाचनीय वाटते . सुंदर लिहिले आहे. मला तर फोटो फारच आवडले. धरणाचा फोटोही उत्तम आहे. आम्हाला कधीच कुठेही जायला जमत नाही, पण आपली प्रवास वर्णने वाचली की आनंद वाटतो. मध्यंतरी माझ्या संगणकाचं काय बिनसलं होतं माहीत नाही, त्यामुळे कोणताही प्रतिसाद जात नसे, म्हणून लिहायला उशीर झाला. फारच छान वर्णन करता. कोणताही पूर्वग्रह असलेला शेरा त्यात दिसत नाही. उत्तम वर्णन.