नमस्कार
मनोगत संकेतस्थळ उपयोगकर्त्या  एका   मराठी विकिपीडिया  सदस्यांची गेले दोन महीने पासून मनोगत संकेतस्थळ उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे.  चर्चा संदर्भ १  आणि दुवा क्र. १ ( संदर्भ २)

कुणी मनोगत सदस्य त्यांना मराठी विकिपीडियावरील चर्चा पानावर जाऊन मदत करू शकले तर स्वागत असेल.

धन्यवाद