मनोगत उघडत नाही अशी अडचण त्यांची एकट्याचीच आहे की पुष्कळांची?

दुसऱ्याच्या संगणकावरून मनोगत उघडून पाहता येते का, हे त्यांना पडताळून पाहता येईल असे वाटते.