ऋग्वेदिक हा शब्द कदाचित 'वेद'चं इंग्लिश वेदिक (vedic) प्रमाणे मराठीत देखील हल्ली वेदिक असंच अपत्यार्थक रूप वापरत असल्याने आला असावा.