वाचले. आवडले. दुसरा भाग जास्त आवडला. पण तिसऱ्या भागातले कुत्र्याचे मरण विचित्र वाटले.कुत्रा सहसा आपल्या हद्दीत परका प्राणी आला की त्याच्यावर दुरूनच भुंकून भुंकून हाकलून लावतो. सर्प चावल्यानंतर लगेच काही कोणी मरत नाही. मरण्यापूर्वी आवाजही न करणारा हा कुत्रा बावळटच दिसतो.
असो. पण अक्रोडासारखा सुरकुतलेला चेहरा वगैरे वर्णन छानच आहे आणि मुख्य म्हणजे तीनही भाग वाचकाला खिळवून ठेवणारे आहेत. धन्यवाद.