सिग्नल, टेबल, आईस्क्रीम, हे सर्व शब्द असते.
हे शब्द संस्कृतमध्ये वापरायला कोणी बंदी घातलेली आहे असे मला वाटत नाही. हे सर्व शब्द संस्कृतच्या नियमांप्रमाणे संस्कृतमध्ये वापरले की झाले असे मला वाटते. उदा. सिग्नलः - सिग्नलौ - सिग्नलाः (प्र) ... किंवा टेबलं - टेबले - टेबलानि (प्र) असे काहीसे. चू. भू. द्या. घ्या.