वैज्ञानिक विषय मराठीत लिहिण्यात आपला हातखंडा असावा असे दिसते. उत्तम लेख. काही शब्द सोडल्यास नवीन आणि रंजक माहीती मिळाली.