१९७५ - ८० च्या सुमारास आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून संस्कृत बातम्या दिल्या जात (सध्या दिल्या जातात की नाही कल्पना नाही). त्यात अनेक इंग्रजी शब्द महेश म्हणतात तसे संस्कृतच्या नियमांनुसार वापरले जात असत हे आठवते.