पुणे केंद्रावरून संस्कृत बातम्या दिल्या जात (सध्या दिल्या जातात की नाही कल्पना नाही)
संस्कृत बातम्या दिल्लीहून अद्यापही प्रसारित होतात असे दिसते.
ह्या पानावर सर्व भाषांतल्या (त्या त्या दिवसाच्या) बातम्यांचे दुवे आहेत.
उदा. ह्या ९ फेब्रुवारीच्या सकाळी ६:५५ च्या संस्कृत बातम्या
(त्यांत मेट्रो रेल इ. शब्द ऐकायला मिळतात.)
धन्यवाद.