महेशसंस्कृत बातम्यांच्या दुव्याबद्दल धन्यवाद. याच तारखेच्या बातम्यांमध्ये "प्रायः संभाषणः विंशती मिनिटात्मकं अवर्तते" असे एक वाक्य आहे. मिनिट या इंग्रजी शब्दाचे मिनिटात्मकं असे रूप केले आहे.