हाही लेख सुंदरच. पदार्थ विज्ञान, अणुविज्ञान, रसायन इत्यादी शाखांचा इतिहास आणि त्यांतल्या मानकऱ्यांचा थोडा तरी परिचय सामान्य माणसाला असतो. पण जनुकशास्त्र हे त्या मानाने नवे शास्त्र असूनही त्याविषयी माहिती नसते. तुम्ही हा विषय निवडला ते चांगले झाले.