गाणे चांगले झाले आहे. चाल लावून  (निदान नमुना म्हणून) जालावर ऐकण्यासाठी ठेवल्यास अधिक आनंद घेता येईल, असे वाटते.