महेश,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मुखडा 'जो मेरी रुह को चैन दे प्यार दे' या चालीवर (आणि त्या वृत्तात) आहे. कडव्याची चाल थोडी मी बदलली आहे. पण चालीची प्रेरणा आणि श्रेय नदीम-श्रवणना.
वेगळी चाल करण्याचा प्रयत्न चालू आहे.
- कुमार
या नदीम-श्रवणच्या गीताचा दुवा:
दुवा क्र. १