तिन्ही लेख वाचले. समजावयास कठीण माहिती सुलभ शब्दात सांगितली गेली आहे.ही गोष्ट कौतुकास्पद आहे. जेनेटिक्सला वंशशास्त्र असा शब्द असावा असे वाटते.