वा. अगदी छान.तुम्ही मुस्लिम असून मराठी एवढं चांगलं बोलता? असे तुम्हाला कोणी का म्हणतात? अस्खलित मराठी बोलणारे मुस्लिम समाजातले माझ्या ओळखीचे कित्येक जण आहेत, त्यांची या निमित्ताने आठवण झाली.तुमचे आधीचे लेखनही वाचून काढले.लिहीत राहावे.