या शब्दाचा अर्थ मला जेवढे व्यापक हे शास्त्र आहे तेवढा व्यापक वाटला नाही म्हणून वापरला नाही.  तरी अवांतर माहिती जरा जास्तच असलेला एकेक लेख संपूर्ण वाचणे हेही खायचे काम नाही. त्याबद्दल मनापासून धन्यवाद.