पुण्यातील अनेक लोकांपेक्षा जास्त अचूक, अस्खलित अणी शुद्ध् प्रमाण मराठी बोलतात. पुण्यात म्हणाला ऐवजी म्हणला, बालदीऐवजी बादली वगैरे चूक नाही म्हणत मी पण लिखित मराठीपेक्षा वेगळे शब्द वापरतात.

कुणाची बोली कमी लेखू नयेच, उलट बोलीतले लय, उच्चार, नादसौंदर्य टिपावे. बोलीतल्या 'बिटवीन द लाईन्स' भावभावना, अर्थछटा, काही वेळा तेवढ्या कमी शब्दात प्रमाण भाषेत अचूक व्यक्त करता येत नाहीत हेही खरेच. तरी औपचारिक बोलतांना देवनागरीतल्या लिखित भाषेतील न आणि ण मध्ये घोटाळा करणे काही पटत नाही. प्रमाण लिखित भाषेतले शब्दोच्चार अचूकच हवेत असे माझे वैयक्तिक मत आहे.

मस्त जमलेला चा प्याल्यासारखे वाटले. वॉर्नताई ,गुगली न टाकलेल्या लेखाबद्दल धन्यवाद.