भारतात उर्वरीत ठिकाणची इंग्रजी ही प्रमाणभाषा असून दाक्षिणात्यांची इंग्रजी नाही असे काहीसे आहे काय? जितके वाचले आहे त्यावरुन दाक्षिणात्यांची इंग्रजी ही उर्वरित भारतीयांपेक्षा बरीच चांगली असल्याचा समज प्रचलित आहे.