अस्खलित मराठी बोलणारे मुस्लिम समाजातले माझ्या ओळखीचे कित्येक जण आहेत
  आणि अस्खलित मराठी बोलता न येणारे हिंदू समाजातले माझ्या ओळखीचे कित्येक जण आहेत.