षड्भाव (असे योग्य वाटते ... चू. भू. द्या. घ्या.) कोणते.

षड्रिपू माहीत आहेत. षडभाव कधी ऐकल्यासारखे वाटत नाहीत.
कृपया माहिती द्यावी.
धन्यवाद.