२६ वा भाग जरा घाईघाईत उरकल्यासारखा वाटला होता पण या भागाने कथेत आणखी एका थरारक घटनाक्रमाची भर घातली आहे.

पुढील भागांची आता अधिकच प्रतीक्षा राहील.