बऱ्यांच दिवसांनी मनोगतावर आलो आणि एकदम तुमची गजल वाचायला मिळाली. मतला विशेष आवडला.