अस्खलित मराठी बोलणारे मुस्लिम समाजातले माझ्या ओळखीचे कित्येक जण आहेत, त्यांची या निमित्ताने आठवण झाली.

बांग्लादेशातही अस्खलित बंगाली बोलणारे मुस्लिम समाजातले कितीतरी जण आहेत, असे ऐकून आहे. (चूभूद्याघ्या.)