तसे करण्याची परवानगी त्यांना कोणी दिली?
देवनागरीतून लिहिताना 'बँक' असे लिहिण्याची सर्वमान्य प्रथा महाराष्ट्रात असतानादेखील 'बैंक' असे लिहिण्याचा अगोचर आगाऊपणा करण्याची परवानगी औत्तरात्यांना ज्याने दिली, त्यानेच बहुधा हीदेखील परवानगी दिली असावी.
एकदा धरून चांगला खडसावून जाब विचारला पाहिजे.