प्रोफेसर साहेब, तब्बल ३१२ कविता 'पाडल्या' की तुम्ही गेल्या सव्वा वर्षात! ( अर्थात त्यातल्या काही पुनः पुन्हा प्रकाशित केल्या ... मुलावर जसे मायचे अतोनात प्रेम असते आणि ती त्याच मुलाला सारखी 'प्रमोट' करते...तसे...! )किंवा एखाद्या 'आर्ग्युमेंट' वर वकिलाची अगदी प्रीती जडलेली असते आणि तो कोर्टासमोर तीच ती बाजू मांडतो तसे.........) ..पुरे की आता....! मनोगतींच्या सहनशक्तीचा अंत का बघता?