कॉन्सिक्वेन्शिऍलिझम साठी परिणतीवाद किंवा फलितवाद
आणि
डिनोटॉलॉजी साठी वाच्यार्थवाद (लॉजी साठी शास्त्र हा प्रतिशब्द वापरणे प्रचलित असल्याने वाच्यार्थशास्त्र असेही म्हणता येईल.)
असे प्रतिशब्द सुचवावेसे वाटतात.
इझमसाठी वाद आणि लॉजीसाठी शास्त्र हे प्रतिशब्द वापरणे प्रचलित असल्याने वरील पर्याय सुचवलेले आहेत.
अवांतर पण महत्त्वाचे :
परिणती हा शब्द असाच लिहावा (परिणिती असा नव्हे!). परिणती म्हणजे परिणाम किंवा फलित. परिणय / परिणिती म्हणजे विवाह (जसे नवपरिणित = नवविवाहित)