मराठीप्रेमी(?) महोदय,
आपले मराठमोळे काव्यप्रेम वाखाणण्याजोगे आहे!
फुकटच्या अनाहूत सल्ल्याबद्दल धन्यवाद व नमस्कार कोपरापासून!
...........प्राचार्य देवपूरकर सतीश प्रभाकर
तळटीप: आपली स्वत:ची मोजदाद करावी माणसाने दुसऱ्याची करण्यापेक्षा............आमचा मोफतचा मौल्यवान सल्ला!