आजूबाजूची परिस्थिती, गुणसूत्रे, संस्कार, स्वार्थ, परिस्थितीचे आकलन करण्याची
प्रत्येकाची वेगवेगळी कुवत यावर सगळं अवलंबून आहे.

सहमत.

त्यामुळेच  परदेशी न जाता आपल्या देशात  राहिलेली मुले आईवडिलांची व्यवस्थित काळजी घेतातच असेही नाही.