फक्त मुलंच् चुकतात  का? कधी कधी आई वडील सांगतात कि आता  तुझे लग्न झाले, आता तू तुझे बघ. ह्याचे कारण काय तर आई वडील pensioner असतात ह्या  जोरावर सरळ मुलाला आणि सुनेला घराबाहेर हो असे ठणकून सांगतात, त्याचे काय?????