असे : दास्य, सख्य, वात्सल्य, शांत, कांत, अदभुत. हे सहा भाव भक्तीरसाला पोषक मानले जातात. (संदर्भ : संख्या संकेत कोश) तथापि, हे भाव प्रोफेसरांच्या कवितेत अभिप्रेत नसावेत, असे दिसते. कवितेतील 'प्रोफेसरां'ना बहुधा ढोंग, बढाई, अभिमान, क्रोध, क्रूरता आणि अज्ञान हे सहा अवगुण (षड्-आसुरी भाव) षड्-रिपुंसह पिडत असावेत! ...चू.भू.क्ष.