षड्विधभाव - १ दास्यरति , २ सख्यरति , ३ वात्सल्यरति , ४ शान्तरति , ५ कान्तरति आणि अद्भुतरति , असे भक्तिरसाला पोषक सहा भाव अथवा रस मानले आहेत .

संदर्भ : जालावरील संकेत कोशातले हे पान

आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशातला हा अर्थ पाहिला तर कान्तभाव म्हणजे इच्छा/वांछा प्रेम आवड असा काहीसा अर्थ मनात येतो.

चू. भू. द्या. घ्या.