एखाद्या शब्दाला प्रचलित अर्थ कसे प्राप्त झाले असावेत हे पाहणे मनोरंजक ठरू शकते.

नक्कीच मनोरंजक; मात्र वरील अनेक उदाहरणांत उप परि इ. उपसर्गांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. दरवेळी उपसर्गाला अर्थ असेलच (आणि प्रत्येक प्रयोगात तोच असेल) असे म्हणता येत नाही असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.