षड्विकार व षड्भाव

षड्विकार हे मनाचे सहा शत्रू मानलेले विकार आहेत.


काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर!

षड्भाव हे शरीराचे सहा विकार मानतात.


जायते, वर्धते, अस्ति, विपरिणमते, अपक्षीयते व नश्यती.

षड्भावविकार/षड्भावरिपु/षड्भाववैरी/षड्भावअरि/
षड्भाववर्ग असेही शब्दप्रयोग वापरतात!


...................प्राचार्य सतीश प्रभाकर देवपूरकर