तेव्हां प्रश्न "मुले अमेरिकेत गेल्यास काय" असा नसून, आयुष्य्रेखा "नको तितकी" वाढत आहे, हा आहे.

आयुर्मर्यादा वाढल्यामुळे अनेक कौटुंबिक व सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत हे खरे. काही वर्षांपूर्वी मी मनोगतावर एक चर्चाप्रस्ताव मांडला होता. तो पुढील ठिकाणी आहे.

दुवा क्र. १