बऱ्याच कवितांमध्ये तेच तेच विषय वाटतात, पण आपल्या आजूबाजूलाही तेच आहे. तरीही कवीने दिलासा देणारी कविता लिहिली तर जास्त लक्षात राहते. पुलेशु.