एसेस्सीला बसणाऱ्यांची स्थिती याहून वेगळी नाही हे खरे आहे. मुलगा मॅट्रिकला गेला म्हणजे एखादा रोग झाल्यासारखं त्याला पथ्य पाळायला लावतात. मग तोही घाण्याच्या बैलासारखा जुंपून घेतो. सामान्य मुलांची ही स्थिती आहे असे मला तरी वाटते. असामान्यांबद्दल काय बोलणार ?