इच्छामरण कायदेशीर झाले तर काही लोकांचे प्रश्न सुटतील. काही नवीन प्रश्न निर्माण होतील हा भाग वेगळा. बाकी चेतन पंडितांच्या मताशी सहमत आहे.