तुम्ही मांडलेला अनुभव खरंच सकारात्मक आहे. 

मी मा. तं क्षेत्रात काम करताना सूडबुद्धीने कुणावर कारवाई होऊन नियमबाह्य प्रकारे कुणाचे नुकसान झाल्याचे पाहिले नाही. 

अचानक राजीनामा देणाऱ्यांनासुद्धा व्यवस्थित अनुभव प्रमाणपत्र मिळताना पाहिले आहे.