चेतन पंडित, आपण अगोदर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे हा भाग वेगळा व इच्छामरण कायदेशीर झाले तर काही लोकांचे प्रश्न सुटतील. हे माझे मत वेगळे. शिर्षकात पहिल्या भागाचा समावेश केल्याने गफलत झाली असावी.
आपण वर नमूद केलेले प्रकार हे दयामरण प्रकारात मोडतात. इच्छामरण नव्हे. जगण नकोस झाल म्हणून नव्हे तर जगण पुरेस झाल म्हणून स्वेच्छेने मरण पत्करु इच्छिणारे लोक वेगळे आहेत.