मी आणि माझी बायको, आम्ही दोघांनीही टी. सी. ई. (टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स) आणि व्होल्टाजमध्ये (अनुक्रमे) काम केलं आहे. करारपत्राचा अनुभव मलाही आला होता, पण एकंदरित टाटा समूहातील अनेक उत्कृष्ट गोष्टी (टीसीई ही भारतातली पहिली आय. एस. ओ. ९००१ कन्सल्टन्सी होती) आठवून आजही अभिमान वाटतो.
जगातल्या अनेक कंपन्यांमध्ये 'एथिक्स'वर भर २१व्या शतकात देण्यात यायला लागला, पण टाटा कंपन्यांमध्ये 'टाटा कोड ऑफ कंडक्ट' हा नव्वदीतच दिसू लागला होता.
- कुमार