सुंदर भावपूर्ण कविता. कोणत्याही बदलाला माणुस घाबरतोच. तो चांगला असला तरीही. कविता आवडली. शेवटच्या काही ओळी तर फारच चांगल्या वाटल्या.   पुलेशु.