दाक्षिणात्य निदान परक्या भाषेतच थोडेबहुत गडबडगुंडा करत आहेत आणि तेही त्यांच्या भाषेतील अडचणींमुळे ( प्रतिसाद प्रणव जावळे) पण मराठी भाषकांनी  आपल्याच भाषेचे जे धिंडवडे चालवले आहेत त्यावर उपाय काय ?